गाझा पट्टीच्या अल-मवासी भागात इस्रायली हवाई हल्ल्यात हमास रफा ब्रिगेडचा 53 वर्षीय कमांडर समीर अबू यूनिस ठार झाला. या हल्ल्यात आणखी दोन जण जखमी झाले.